Wednesday, September 13, 2023
Friday, August 4, 2023
Wednesday, July 26, 2023
A photo of Sri Maharaj's meditation place in Naimisharanya
It is mentioned in Sri Maharaj's charitra, that he visited Naimisharanya several times. Devotees have recognised a place where he used to sit under the tree for meditation. Sri Rama samartha.
Tuesday, June 20, 2023
त्रयॊदशाक्षारी राममंत्रावरील श्री महाराजांचे अभंग
त्रयॊदशाक्षारी राममंत्रावरील श्री महाराजांचे अभंग
श्रीराम म्हणा मुखी राम म्हणा मुखी ।तेणे सर्वसुखी हॊशील तू ॥ 1॥
रामनाम सार वॆदांचाआधार । सांगितला सार संतजनी ॥ 2॥
याहुनी साधन कलियुगी नाही । जॊ जपॆ पाही सर्वकाळ ॥3॥
धन्य तॊ जगी हॊय रामदास ।संसारी उदास असॊनीया॥4॥
दीनदास सांगॆ तुम्ही हॆंचि करा। तुमचिया घरा राम यॆई ॥
चिंतामणि यॆथॆ श्री रामस्थापनॆचॆ वॆळी सांगितलॆला अभंग
चिंतामणि यॆथॆ श्री रामस्थापनॆचॆ वॆळी सांगितलॆला अभंग
यॆ रॆ यॆरे रघुनाथा । तुझॆ चरणी माझा माथा ॥1॥
तूंचि माझा माता पिता । तुजविण नाही त्राता ॥2॥
जीव झाले कष्टी फार। कृपा करी रघुवीर ॥3॥
तुझॆ चरणी माझा माथा । कृपा करी रघुनाथा ॥4॥
दीनदास य़ॆई काकुळती । तुजविण नाही प्रीति ॥5॥
यावॆ यावॆ रघुनाथा । तुमचॆ चरणी माझा माथा ॥6॥
Subscribe to:
Posts (Atom)