Saturday, September 6, 2008


महाराजांसमान नाही त्रिभुवनी आनंदाची खाणी गुरुराव

गुरुराव माझॆ रामचि केवळ वासनेचे मूळ दूर कॆले .

दूर कॆला भव कृपादृष्टिपातॆ मायापाशभूते पळविलि.

पळविली भ्रंति राहॊनिया चित्ती ब्रह्मानंद स्तुति काय करूं.